वेदना देणारी चारोळी वेदना देणारी चारोळी
आपणही एक स्वप्न बघावं डोळ्यातून ते मनात यावं स्पर्शा स्पर्शाने मोहरून कुणी मला ही चोरून न्यावं आपणही एक स्वप्न बघावं डोळ्यातून ते मनात यावं स्पर्शा स्पर्शाने मोहरून कुणी मल...
माझ्या वेड्या मनाला होतात वेदना प्रेम तू माझं समजू नको संवेदना माझ्या वेड्या मनाला होतात वेदना प्रेम तू माझं समजू नको संवेदना
दुखऱ्या मनाला हवा जरा गारवा सलणाऱ्या अंतरीच्या वेदनेला हवा जरा गारवा काळजाची जवा होते घालमेल तव... दुखऱ्या मनाला हवा जरा गारवा सलणाऱ्या अंतरीच्या वेदनेला हवा जरा गारवा काळजाची...
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना
गुलाबाइतकंच प्रेम मी काट्यावरही केलं म्हणूनच कदाचित माझ्या वेदनेचं गाणं झालं गुलाबाइतकंच प्रेम मी काट्यावरही केलं म्हणूनच कदाचित माझ्या वेदनेचं गाणं झाल...